9 October 2020

नवनियुक्त सचिव आपल्या ईपीएस 1995 च्या प्रश्नाविषयी म्हणजेच पेन्शन व हायर पेन्शन संर्दभात आपल्या संघटनेच्या

 नवनियुक्त सचिव आपल्या ईपीएस 1995 च्या प्रश्नाविषयी म्हणजेच पेन्शन व हायर पेन्शन संर्दभात आपल्या  संघटनेच्या 


श्री पाठक साहेब, आपल्या संघटनेच्या वतीने माननीय श्री अपूर्व चंद्र यांची लेबर मिनिस्ट्रीत सचिव पदी नियुक्ती झाल्या बाबत आपले अभिनंदन पत्र तथा शुभेच्छा वाचल्यात.
नवनियुक्त सचिव आपल्या ईपीएस 1995 च्या प्रश्नाविषयी म्हणजेच पेन्शन व हायर पेन्शन संर्दभात आपल्या  संघटनेच्या मागण्या प्रमाणे माननीय कोशियारी कमिटीच्या शिफारशी बाबत योग्य असे निर्णय घेण्यात येतील अशी अपेक्षा व्यक्त करीतो .आमच्या भूविकास बँकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच निरनिराळया क्षेत्रातील /कंपनी तथा ठिकाणच्या निवृत्त झालेल्यांना देखील चांगला लाभ मिळावा अशी भावना व्यक्त करतो आपण प्रयत्न करताच।।आम्ही योग्य सहकार्य करुच।। धन्यवाद  ःप्रकाश दामले भूविकास बँक निवृत्त कर्मचारी नागपूर

मा.अपूर्व चंद्र सर हालहीमे आपको श्रम सचिव नियुक्त किया गया इसकेलिये आपको बहुत बहुत बधाई।आपने नागपूर और विदर्भ की जनताकी लिये विशेषतः हमारे गरीब बुनकर भाईयोंके लिये हातमाग महामंडलके प्रबंध संचालक करके जो कार्य किया है उसके लिये हम शुक्रगुजार है। हमारे ई.पी.एस.९५ के निव्रुत्ती धारक आपके कार्यकालमे पेन्शन मे महगांई भत्ते के साथ बढोतरी हो ऐसी आशा करते है और आप हमे निराश नहीं करेंगे यह विश्वास है।

अरुण कारमोरे

ई.पी.एस.९५ निव्रुत्ती धारक

0 comments:

Post a Comment

 
close