27 November 2020

सर्व EPS 95, निवृत्ति धारक पदवीधर मतदार संघ निवडणूक महाराष्ट्र कुटुंम्बिय सर्वांचे मत समन्वय समिति

सर्व EPS 95, निवृत्ति धारक पदवीधर मतदार संघ निवडणूक महाराष्ट्र कुटुंम्बिय  सर्वांचे मत समन्वय समिति 

 प्रति,

सर्व ई.पी.एस 95, निवृत्ति धारक,

महाराष्ट्र.

विषय :--पदवीधर मतदार संघ निवडणूक महाराष्ट्र.निवडणुकीत ई.पी.एस 95  निवृत्ति धारकांनी मतदान करणे संदर्भात  कुटुंम्बिय  सर्वांचे मत समन्वय समिति तर्फे  काय  धोरण असावे याबाबत विचाराअंति  आपले मत नोन्दवावे ही विनंती, प्रार्थना.

महोदय,

उपरोक्त विषयाला अनुसार आपण सर्व मित्रांना ,भगिनी नां,मातांनाजीना निवृत्त कर्मचारी (1995) राष्ट्रीय समन्वय समिति, नागपुर चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रकाश येन्डे, श्री प्रकाश पाठक,राष्ट्रीय महासचिव, व समिति चे सर्व पदाधिकारी व सदस्यगण  यांचे तर्फे दीपावली च्या आनंदमयी वातावरणांत( कोरोनाच्या काळातील ) लक्षात घेवून सर्वाना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा (Happy Dipavali)  त्या प्रथम स्विकारव्यात ही आपल्यास नम्र प्रार्थना,विनंती.

दिनांक 1-12-2020 ची पदवीधर मतदारसंघ निवडणूक डोळ्या पुढे ठेवून काय निर्णय घ्यावा ह्यावर आपण आपल्या परिवारसह काय म्हणून ठराव  पारित करायचे व ते का ? ते मुद्दे खालील प्रमाणे आहेत. .थोडक्यात.

(1) सामाजिक सुरक्षा संविधानानुसार  वृद्धांना सन्मान जनक जगता यावे करिता असंगठित कामगाराना मा भगतसिंह कोशियारी कमेटी स्थापन केली व त्यानुसार  कायद्यात दुरूस्ती करिता अहवाल दिनांक 3 सेप्टेंबर 2013 ला

 अभ्यास पूर्ण अहवाल  सादर केला असताना सुद्धा अजुन पर्यन्त त्यावर निर्णय नाही.  अहवालावर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा सांसद खासदार, व राज्य कामगार मंत्री यांच्या म्हणजे देशातील 37 राज्यातील प्रतिनिधि (मंत्री )हे सी बी टी,श्रम मंत्रालय भारत सरकार याचे प्रतिनिधित्व करत असते .कायद्यात दुरूस्ती करणे आवश्यक आहे,त्या शिवाय न्यूनतम निवृत्ति वेतन + महागाई भत्ता  संघटित कामगारा प्रमाणे मिळणे  शक्य नाही.असे समन्वय समिति चे ठाममत आहे.

महगाई भत्ता सर्वाना  मिळणे आवश्यक आहे. तो आमचा संविधानीक अधिकारआहे.

 महागाई सतत वाढते आहे

 व मागील काही वर्षा पासून तर बैंक व्याज दर देखील सतत कमी होत आहेत. 

धन्यवाद

आपले विश्वासु

प्रकाश येण्डे,राष्ट्रीय अध्यक्ष, प्रकाश पाठक,राष्ट्रीय महासचिव,  पदाधिकारी व कार्यकारी सदस्य गण.

0 comments:

Post a Comment

 
close