10 January 2021

Most Important Activity of our National Coordination Committee Prakash Pathak National General Secretary, Employees Pension 1995

 Most Important Activity of our National Coordination Committee Prakash Pathak National General Secretary, Employees Pension 1995 



इ पी एस(१९९५) समन्वय समिती सोलापूर विभाग यांनी मा.खासदार श्री भर्तृहरी मेहेताब( चेअरमन स्टँडिंग कमिटी फॉर लेबर) यांना निवेदन सादर केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा👍जयंत खरे,जयंत पाटणकर,शामराव चव्हाण,कल्याण


Most important activity of E.P.1995 National Coordination Committee, Solapur Branch have been done. Many many thanks.
Each and every Branch should have to the same activities . Prakash Pathak.






केंद्र शासनाने जी खासदारांची संसदीय कामगार कमेटी (Standing committee of Labour) नेमली त्यांचे चेअरमन मा खासदार श्री भातृहरी मेहताब कटक यांना व कमेटी मधील सर्व सन्माननीय सदस्यांनाही ईपीएस(1995) समन्वय समिती विभाग सोलापूर यांनी निवेदन पाठवून दिली आहेत
तसेच महाराष्ट्रातील सर्व लोकसभा/राज्यसभेच्या खासदारांना दोन्ही सभागृहात पेन्शनवाढीसाठी स्थगन प्रस्ताव आणण्यासाठी विनंती करीत आहोत 
तसेच सर्व पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पेन्शन वाढीसाठी खासदारांना अधिवेशन दरम्यान प्रश्न उपस्थित करून तो पेन्शन वाढ मिळे पर्यंत लावून धरावा याबाबत सूचना करावी, 


अशी विनंती पध्दतीने पत्र देण्याचा मानस आहे 


अध्यक्ष       हरिभाऊ नरखेडकर
 उपाध्यक्ष    दिलावर मनेरी
 कार्याध्यक्ष   अशोक कोंडगुळे 
सचिव          शशिकांत ठोकळे


0 comments:

Post a Comment

 
close