13 December 2021

Memorandum submitted to Hon MP Smt Raksha Tai Khadse EPS 95 Pensioners

Memorandum submitted to Hon MP Smt Raksha Tai  Khadse EPS 95 Pensioners 


 Memorandum submitted to Hon MP Smt Raksha Tai  Khadse, Raver Loksabha Constituency in Maharashtra by NAC Bhusawal and Faijpur team


माननीय  खासदार श्रीमती रक्षाताई  खडसे ,रावेर लोकसभा मतदारसंघ  यांना EPS95 राष्ट्रीय संघर्ष समिती फैजपूर व  भुसावळ च्या पदाधिकारी यांनी  पेन्शन वाढ मिळणे बाबत निवेदन दिले। 


या शिष्टमंडलात श्री   मिठाराम सरोदे अध्यक्ष भुसावळ, सुरेश महाजन अध्यक्ष फैजपूर, अनिल जावळे कोषाध्यक्ष, गौतम महाजन सहसचिव, तुळशीराम महाजन,  कमलाकर महाजन, नरेंद्र चौधरी, देविदास फिरके, प्रकाश बाणाईत, निलेश बाणाईत, मधुकर पाटील, भास्कर पाटील, एकनाथ लोखंडे, उपाध्यक्ष, यांचा समावेश होता।

     मा खासदार महोदया यांनी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्र्वासन दिले।

0 comments:

Post a Comment

 
close